परवानग्या न घेता उभारण्यात आलेली घरे किं वा बांधकामे गुंठेवारी योजनेंतर्गत नियमित करण्याचा निर्णय
राज्याच्या ग्रामीण भागात किं वा छोटय़ा शहरांमध्ये खासगी जमिनींवर बिनशेती परवाना किं वा कोणत्याही परवानग्या न घेता उभारण्यात आलेली घरे किं वा बांधकामे गुंठेवारी योजनेंतर्गत नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गुंठेवारीअंतर्गत करण्यात आलेली सर्व बांधकामे नियमित होतील.
www.konkantoday.com