गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर मुख्य पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता सुरू

गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील पुलाचे काम सुरू असल्याने प्रामुख्याने गुहागर शहरातील जनतेला मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. या त्रासातून त्यांची आता सुटका झाली आहे. मुख्य पुलाच्या बाजूने मातीचा भराव टाकण्याचे काम पूर्ण झाले असुन मंगळवारी सायंकाळी या मातीच्या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. मोडकाआगर येथून वाहनांची ये-जा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button