
लोकप्रिय खासदारांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची दुसऱ्यांदा निवड
लोकप्रिय खासदारांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. फोम इंडिया-एशिया पोस्टने २५श्रेष्ठ खासदारांची नावे जाहीर केली आहेत. बऱ्याच वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा जबाबदार माध्यम असल्याने, फेम इंडिया मासिकाने श्रेष्ठतेचा सन्मान करण्याची सामाजिक परंपरा पुढे आणली आहे आणि खरोखर चांगले काम करणाऱ्या खासदारांना आणि त्यांची कामे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
www.konkantoday.com