
सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही – पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी निगेटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून, पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com