नाणारवर भाष्य करताना साळवी यांनी पक्षाशी चर्चा करून बोलायला हवे होते-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
नाणार (ता. राजापूर) रिफायनरीचा विषय अधिसूचना रद्द करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपवला आहे. त्यावर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तीक आहे. तसा खुलासही साळवी यांनी केला आहे. तरी नाणारवर भाष्य करताना साळवी यांनी पक्षाशी चर्चा करून बोलायला हवे होते, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.रिफायनरीची अधिसूचना रद्द करून हा विषय संपवला आहे.
www.konkantoday.com