
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू हे २ ते ७ जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू हे २ ते ७ जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना भेटी यांबरोबरच शेतकऱ्यांचीही चर्चा करणार आहेत.
www.konkantoday.com