बालकलाकार आर्यन विलास पाटील यांस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर
खेड : बेटिया इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पटना बिहार आवॉर्ड
कार्यक्रम गुरूवार दिनांक २४ डिसेंबर रोजी नुकताच पार पडला. यात
भारताबरोबर २९ देशासह जगभरातून ११५० हुन अधिक फिल्मने
सहभाग नोंदविला होतो. या सर्व लघुपटामधून निर्माता दिग्दर्शक शिवाजीमालवणकर निर्मित व श्री नंदा आचरेकर लिखित ‘चित्रकार’ या लघुपटानेसर्वोत्कृष्ट मराठी लघुपट व बालकलाकार आर्यन विलास पाटील यांस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला. प्रमुख ऍक्टर ३०फेम तसेच बिहार राज्यातील नामांकित कलाकार दिग्दर्शक व निर्मातेहजर होते. तसेच बेटिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजक राहुलवर्मा सर, यांनी लघुपटाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळीआयोजक कलाकार राहुल वर्मा सर यांनी बालकलाकार आर्यन पाटीलयाच्याशी संवाद साधून त्याच्या अभिनयाचे कौतुक करून पुढीलवाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.त्याला पुढील आगामी चित्रपटमध्ये संधी देण्याचे आवाहन केले आहे.आर्यन पाटील एस पी एम इंग्लिश मेडीएम स्कुल परशुराम येथे आर्यनइयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. आतापर्यंत बालकलाकार आर्यनपाटील व चित्रकार लघुपटाला गेल्या आठ महिन्यात ३३ पुरस्कार मिळालेआहेत. तसेच तेलंगाणा राज्यतर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवात देखीलआर्यन ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला.वकेरळ,आंध्रप्रदेश कोलकत्ता ,बिहार, पटना मध्ये पण पुरस्कार मिळालेआहेत
www.konkantoday.com