रायगड जिल्ह्यातून मंडणगड (जि. रत्नागिरी) तालुक्‍यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला

रायगड जिल्ह्यातून मंडणगड (जि. रत्नागिरी) तालुक्‍यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा ट्रक मंडणगड पोलिसांनी गुरूवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. ट्रक व खैर असा एकूण ७ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button