रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे येथील रेल्वे ट्रॅक’वर अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी रेल्वे कॉलनी जवळ रेल्वेपुलाजवळ ट्रॅकवर अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनला राजेश टाकळे यांनी खबर दिली असून ते आपल्या ड्युटी करिता रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे दरम्यान रेल्वे ट्रॅकचे निरीक्षण करीत असताना पोमेंडी येथून रत्नागिरी कडे परत येत असताना रेल्वे ट्रॅक वर रेल्वे पुलानजीकएक इसम जखमी अवस्थेत दिसून आला होता त्यानंतर तो मयत झाला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button