
घातक रसायन सोडणाऱ्या लोटेतील दोन कारखानदारांना केवळ पंधरा दिवसात उत्पादन सुरू करण्याची परवानगी
घातक रसायन सोडणाऱ्या लोटेतील दोन कारखानदारांना केवळ पंधरा दिवसात उत्पादन सुरू करण्याची परवानगी एमपीसीबीने दिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात
टँकरमधून घातक रसायन ओतल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज व
वनविड या दोन कंपन्यांवरील बंदी उठवली आहे.
www.konkantoday.com