एसटी महामंडळाच्या मुंबई ते पणजी विना वातानुकुलित बसला चांगला प्रतिसाद
नाताळचा सण आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या मुंबई ते पणजी विना वातानुकुलित शयनयान कम आसनी बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून पंधरा दिवसात महामंडळाला ६ लाख ६९हजार ५०४ रुपयांची कमाई झाली आहे. तसेच परळ-ठाणे-पणजी शिवशाही बसे सेवाही प्रारंभ केली आहे.
www.konkantoday.com