
आंबा पिकावर किडरोगाच्या प्रादुर्भावाचे संकट
कोरोनामुळे मागील आंबा हंगाम काहीसा अडचणीत सापडला असतानाच यंदाच्या हंगामावरही किडरोगाच्या प्रादुर्भावाचे आतापासूनच संकट आहे. कलमांना आंबा मोहोर येऊन यंदाच्या हंगामाची चाहुल लागली असतानाच बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने फवारणीने वेग घेतला. सध्या सुमारे २० टक्के आंबा कलमे मोहोरली आहेत
www.konkantoday.com