लांजा परिसरात बिबट्याच्या मोठा वावर ,बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होऊ लागली आहे तसेच बिबट्याचा वावर वाढला आहे असे असतानाच लांजा परिसरातदेखील बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहेत लांजा परिसरात राहणारे महेश नागले यांच्या अंगणात फिरणार्या वासरांवर दोन बिबट्यांनी हल्ला केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे याआधी लांजा परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार घडले असून काही दिवसांपूर्वी बिबट्या फासकीत अडकून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे यामुळे दिवसेंदिवस मानवी वस्तीजवळ बिबटे येत असल्याने धोका वाढला आहे
www.konkantoday.com