जानेवारी महिन्यात संपूर्ण भारत देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते,-आदर पुनावाला
कोरोना विषाणूचा संसर्ग थोपवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात येत असलेल्या कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळू शकते. ही परवानी केंद्र सरकार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देऊ शकते. तसेच, २०२१ सालाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात संपूर्ण भारत देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते,” असे संकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिले.
www.konkantoday.com