मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचनालयानं (ईडीनं) कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं आमदार सरनाईक यांना मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिलेत. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने २४ नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती
www.konkantoday.com