खेर्डी अनैतिक व्यवसाय प्रकरणात संशयितांची संख्या वाढत चालली

खेर्डी येेथे उघडकीस आलेल्या अनैतिक व्यवसाय व अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत चिपळूण पोलिसांनी या प्रकरणात ८ जणांना बेड्या ठोकल्यानंतर आणखी दोघांना अटक केल्याने संशयितांची संख्या १० वर पोहोचली आहे. यापैकी एकाने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून पश्‍चिम बंगाल येथील तरूणींवर अत्याचार करण्याबरोबरच त्यांना अनैतिक व्यवसायास जुंपल्याचे प्रकरण हेल्प फौंडेशनच्या मदतीने उघडकीस आणले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button