रत्नागिरी शहरातील आलिमवाडी जागा खरेदी प्रकरणी आता जनहित याचिका दाखल
रत्नागिरी शहरातील आलिमवाडी येथील ३.८८ गुंठे जागेसाठी १ कोटी २७लाख, ९ किमी पाइपलाइनसाठी ३ कोटी, असे ४ कोटी २७ लाखपालिका खर्च करणार आहे. तो नागरिकांच्या टॅक्समधून आणिनाहक खर्च आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर एकसुजाण नागरिक म्हणून थांबविणे माझे कर्तव्य आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.लवकरच ती बोर्डावर येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी
काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी
माजी जिल्हाध्यक्षकुमारशेट्येउपस्थित होते., पालिके जागांचा पर्याय होता. तरी त्याचा विचार न करता एवढी महागडीआणिपालिकेलाआर्थिकदृष्ट्या तोट्यात टाकणारा हा व्यवहारआहे. घाई-घाईत झालेला हा व्यवहार संशयास्पद आहे. म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.असे त्यानी सांगितले
www.konkantoday.com