रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामधील फटका बसलेल्या अनेकांना अद्यापही वीजपुरवठा नाही, माजी आमदार डॉ. विनय नातू

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांमधील अनेक गावे व वाड्यांमध्ये अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. दोन्ही जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातील बँकांमध्येही वीज पुरवठा नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या असून या ठिकाणी अधिकचा कर्मचारी पुरवठा करावा व मोबाईल एटीएमद्वारे वादळग्रस्तांना त्यांचे पैसे उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करावी, अशा मागणीचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button