
स्वयं / समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा गटनेता महाराष्ट्र विधानपरिषद प्रविण दरेकर यांचा दौरा
रत्नागिरी, दि 5 ) अध्यक्ष, स्वयं / समूह पुनर्विकास प्राधिकरण (मंत्री दर्जा) तथा गटनेता महाराष्ट्र विधानपरिषद प्रविण दरेकर यांचा सोमवार ६ ऑक्टोबर २०२५ रोजीचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५ सकाळी ६ वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन, जि. रत्नागिरी येथे आगमन
सकाळी ६.१५ वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन, रत्नागिरी येथून MIDC शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे मोटारीने आगमन व राखीव.सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट
(स्थळ : प्रधान कार्यालय, सहकार भवन, सिव्हील हॉस्पिटल समोर, जवाहर पथ, रत्नागिरी.)
सकाळी ११ वाजता स्वामी स्वरुपानंद पतपेढी मर्यादित, रत्नागिरी या पतपेढीस भेट दुपारी १२ वाजता
MIDC शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे पत्रकार परिषेदस उपस्थिती. दुपारी १ वाजता
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे संलग्न जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या कार्यालयाच्या सक्षमीकरणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत बैठक (स्थळ : MIDC शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी)
५.१५ वाजता MIDC शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आगमन
सायंकाळी ५.२० वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून छ.शि.म.टर्मिनल्स मुंबईकडे जनशताब्दी एक्सप्रेस (12052) ने प्रयाण




