मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत रविवारी घेण्यात आला. मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यस्तरीय निर्णायक बैठक येथे पार पडली. विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. महावितरणमध्ये मराठा समाजाच्या तरुणांची भरती प्रक्रिया रखडली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button