राजापूर तालुक्यातील ऱायपाटण कदमवाडी येथे पडक्या विहीरीत दोन बिबट्याची पिल्ले मृतावस्थेत सापडली
राजापूर तालुक्यातील ऱायपाटण कदमवाडी येथे पडक्या विहीरीत दोन बिबट्याची पिल्ले मृतावस्थेत आढळली आहेत.
सुमारे सहा महिने ते एक वर्ष वयाची पिल्ले असावीत असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दत्तात्रय बाळकृष्ण पळसुलेदेसाई यांच्या मालकीची विहीरीत ही पिल्ले आढळली.
www.konkantodaday.com