रत्नागिरी जिल्ह्यात आज २३ नवे रुग्ण,आज ३ रुग्ण बरे तर एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज २३ नवे कोरोनापॉझिटिव्हरुग्णआढळले.रत्नागिरी तालुक्यात अकरा रुग्ण सापडले आहेत नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७७२वर पोहोचली आहे. आज ३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८२४९वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला,
आरटीपीसीआर
रत्नागिरी १०
चिपळूण ३
राजापूर २
एकूण १५
अँटीजेन
रत्नागिरी १
चिपळूण १
संगमेश्वर ६
एकूण ८
www.konkantoday.com