रत्नागिरीतील प्रसिध्द पतितपावन मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी उन्मेष शिंदे यांची निवड
रत्नागिरीतील प्रसिध्द पतित पावन मंदिर संस्थेच्याअध्यक्षपदी उन्मेष विनायक शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे याआधीही ते पतितपावन संस्थे मध्ये अनेक वर्षे काम करीत आहेत उन्मेष शिंदे हे महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन या संघटनेतही अनेक वर्षे विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत अनेक सामाजिक कार्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
www.konkantoday.com