
त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली-ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार
पाच वर्षे ज्यांनी आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे,” असा टोला ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते.
www.konkantoday.com