एम पी एससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे जात असल्याने नैराश्‍य आलेल्या लांजा येथील तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

एम पी एस सी स्पर्धापरीक्षेच्या तारखा सतत पुढे गेल्यामुळे नैराश्‍य आलेल्या महेश लक्ष्मण झोरे (२६ )राहणार कोरले सहकार वाडी लांजा याने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे
लांजा कोरले येथील राहणारा महेश आपल्या राहत्या घरी एकटाच राहत होता एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करून तसा त्याने अभ्यास सुरू केला होता मात्र एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा वेळोवेळी पुढे गेल्याने तो नाराज होता यामुळे त्याला नैराश्य आले होते या नैराश्याच्या भरात त्याने आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वासाला सिल्कच्या साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button