वाढीव वीज बिलाच्या विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
वाढीव वीज बिलाच्या विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला .
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून वाढीव वीज बिले भरू नयेत असे आवाहनही केले .
कोरोना काळात वीज बिलात दरवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या सरकारने केले आहे.
परकीय राजवटीत जसा जिजिया कर लावून जनतेची लूट चालवली आहे जात होती. तशीच मनी आता हे सरकार करत असून ते खपवले जाणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे. म्हणूनच असहकार पुकारावा भरू नका .असे महाराष्ट्र निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
गुरुवारी रत्नागिरी मध्ये ही मनसेचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरमोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले
www.konkantoday.com