
रत्नागिरी शहरातील कोकणनगरजवळ राधाकृष्ण नगर येथे मोटार आणि दुचाकी यांच्यात अपघात
रत्नागिरी शहरातील कोकणनगरजवळ असणाऱ्या राधाकृष्ण नगर येथे मोटार आणि दुचाकी यांच्या जोरदार अपघात झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातात बोलेरो गाडी देखील रस्त्याच्या खाली कलंडली. त्यामुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली. www.konkantoday.com