देवरुखमध्ये तरुणीचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार ,पालकांनी मोबाईल काढून घेतला या रागाने आत्महत्या
देवरूख शहरातील चोरपर्या येथील पाण्यात पूजा हेमंत शिंदे सोळा वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता हा प्रकार आता आत्महत्येच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबत देवरूख पोलिस स्थानकात हेमंत शिंदे यांनी खबर दिली असून त्यानुसार पूजा ही त्यांची मुलगी असून तिला अभ्यासाकरिता मोबाईल दिला होता अभ्यासाकरिता दिलेल्या मोबाईलवर मेसेज येत होते म्हणून त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला याचा राग पुजाला येऊन तिने रागाच्या भरात देवरूख शहरातील चोरपर्या येथे पाण्यात उडी मारून आत्महत्या केली
www.konkantoday.com