
रत्नागिरी शहरानजीकच्या शीळ धरणात दोघेजण बुडाल्याची घटना ,एकाला बाहेर काढण्यात यश
रत्नागिरी शहरानजीकच्या शीळ धरणात दोघेजण बुडाल्याची घटना घडली आहे दोघांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहेबाहेर काढलेल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल करण्यात आले असून त्याचे प्रकृती गंभीर आहहे दोघेजण धरणावर पोहायला गेले होतेwww.konkankantoday.com