प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे माजी नगरसेवकाने आपले बांधकाम स्वतःहून हटवण्याची तयारी केली
चिपळूण शहरातील अनधिकृत खोक्यावरील प्रशासनाच्या कारवाईवर नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तरीही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे माजी नगरसेवकाने आपले बांधकाम स्वतःहून हटवण्याची तयारी केली आहे. प्रशासनाच्या कारवाईत अडथळा आणला म्हणून माजी नगरसेवकासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील शिवनदी लगत माजी नगरसेवक रमेश खळे यांनी अनधिकृत खोका उभारून तेथे चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होताही कारवाई करण्यास आलेल्या पथकाला खळे यांनी विरोध केला होता
www.konkantoday.com