निवे, मुचकुंदी, नातूवाडी, अर्जुना या धरणाच्या ठिकाणी नौका विहाराचा उपक्रम सुरू होणार
जलसंपदा विभागाने बांधलेल्या जलाशयात नौकाविहाराचा आनंद पर्यटकांना घेता यावा यासाठी निवे, मुचकुंदी, नातूवाडी, अर्जुना या धरणाच्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
www.konkantoday.com