
कर्तव्य बजावतांना कामचुकारपणा करणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर आता नजर
रेल्वे स्थानक, यार्ड आणि लोकल डब्यांमध्ये कर्तव्य बजावतांना कामचुकारपणा करणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर आता नजर राहणार आहे आहे अशा रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर लाईव्ह ई मॉनिटरिंग सिस्टिमने नजर ठेवल्या जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्येएक ऍप्लिकेशन डाउनलोड केले जाणार असून, कामचुकारपणा केल्यास त्याची माहिती रेल्वे पोलिस कंट्रोलला तात्काळ मिळणार आहे
www.konkantoday.com