कोकणातील हापूसचा जागतिकस्तरीय ‘ग्लोबल ब्रॅंड’ विकसित करण्याचा निर्धार
दलालांची साखळी मोडीत काढून शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याला थेट देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकणातील हापूसचा जागतिकस्तरीय ‘ग्लोबल ब्रॅंड’ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला.
कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कोकण भूमी प्रतिष्ठान आणि आडीवरे-कशेळी आंबा उत्पादक संघात झालेल्या बैठकीमध्ये ग्लोबल ब्रॅंडच्या माध्यमातून यावर्षी मुंबई, दिल्ली, बेंगलोरसह युरोप, अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्येही आंबा विक्री करण्याचे निश्चित करण्यात आले.
www.konkantoday.com