
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज लिलाव होणार
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज लिलाव होणार आहे. रत्नागिरीमधील दाऊदच्या ८ मालमत्तांचा लिलाव यावेळी होणार आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स एंड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव होणार आहे
दाऊद इब्राहिमचं घर आणि शेतीचा डिजीटल पद्धतीने मुंबईतून लिलाव होईल. लिलावात मुंबके गावातील स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत.
www.konkantoday.com