विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन शिक्षणातून चौदा दिवसाची सुट्टी

विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन शिक्षणातून ५ दिवसांवरून वाढ करत शालेय शिक्षण विभागाने ही सुट्टी १४ दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला १४ दिवसांचा ब्रेक मिळणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. त्यामुळे आता ही दिवाळीची सुट्टी ७ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. ५ नोव्हेंबर २०२० मधील परीपत्रकानुसार १२ नोव्हेंबर ते
१६नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून १४दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button