रत्नागिरी तालुक्यातील टिके येथून बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी तालुक्यातील टिके येथून बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह गुरुवारी सकाळी फणसपार येथे काजळी नदीच्या पाण्यात मिळून आला.
रामचंद्र देवू वारिशे (65,रा.फूटकवाडी टिके,रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे
आला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com