
कृषी विद्यापीठ कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्यापकांनी ग्रंथालयासमोर काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करीत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत सदरचे लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com