
चिपळूण शहरात वर्षाला 2 हजार बालकांचा जन्म.
चिपळूण शहरात दरवर्षी 2 हजार बालकांचा जन्म हाेताे. यातील बहुतांशी बालके रूग्णालयामध्ये जन्म घेत आहेत. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी असून वर्षाला 500 जणांना देवाज्ञा हाेते. नगर परिषदेतील नाेंदीवरून ही माहिती स्पष्ट झाली आहे.शहराची 2011 सालच्या जनगणनेनुसार 55 हजार 139 इतकी लाेकसंख्या आहे. मात्र आता प्रत्यक्षात ही संख्या 65 हजारांच्यापुढे गेली आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाढत्या लाेकसंख्येचा विचार करून नगर परिषद नव्याने हाेणारे प्रकल्प साकारत आहे. या लाेकसंख्येत दरवर्षी सुमारे 2 हजाराने वाढ हाेत आहे. नगर परिषदेत हाेणाèया नाेंदणीनुसार दरवर्षी 2 हजार बालके जन्माला येत आहेत. यात मुलींची संख्या अधिक आहे.www.konkantoday.com