हर्णे बंदरातील मच्छीमारांच्या समस्यांसोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू -राज्यमंत्री अब्दुल सत्तार
हर्णे बंदरातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत मी एकटा कोणतीही घोषणा करू शकत नाही. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि स्वतः मी राज्यमंत्री म्हणून एक महिन्याच्या आत याबाबत बैठक घेऊन या बंदरातील मच्छीमारांच्या पायाभूत आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करू अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
www.konkantoday.com