ऑक्टोबर हिट कमी करण्यासाठी या पठ्याने शोधला भारी उपाय

कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे शासनानेही अनेक बंधने शिथिल केली आहेत त्यामुळे जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे मद्य दुकाने व बार यांनाही आता परवानगी देण्यात आली आहे मात्र अाज रत्नागिरी शहरातील आठवडा बाजारात हा पठ्या भर रस्त्यातच मदिरेचा आस्वाद घेत असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता ऑक्टोबर हिट कमी करण्यासाठी त्याने अवलंबिलेल्या उपायामुळे सर्वांची करमणूक झाली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button