दाभोळे लांजा परिसरात मुसळधार पाऊस, मार्गावरील वाहतूक ठप्प
लांजा तालुक्यातील दाभोळे कुरचुंब परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्त्यावर पाणी आले आहे पाणी रस्त्यावर आल्याने दाभोळे लांजा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणारी वाहने अडकून राहिली आहेत
www.konkantoday.com