चिपळूण नगराध्यक्ष याचिकेवरील सुनावणी एकवीस तारखेला
चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पुढे ढकलली. जिल्हाधिकार्यांनी
पुढील सुनावणी २१ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे नगरसेवक नाराज होऊन परतले.
www.konkantoday.com