काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत, आंबोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले

आठ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान काल बुधवारी रात्रो पावणेनऊच्या सुमारास सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत, आंबोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या कालावधीत सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू होता.
मुसळधार पावसात हादरे बसल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. माडखोल भागातही भूकंप झाला असल्याचे समजते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button