चिपळूणच्या नगराध्यक्षांच्या बडतर्फ प्रस्तावावर आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी
चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुरेखा ताई खेराडे यांनी केलेल्या एकोणीस कामावर आक्षेप घेत चिपळूण नगर परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अठरा नगरसेवकांनी नगराध्यक्षांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविला होता त्या प्रस्तावावर आज दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे
www.konkantoday.com