कोकणचे नवे आयजी संजय मोहिते
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदी संजय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या जागी असलेले निकेत कौशिक यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे करण्यात आली आहे नवनियुक्त आयजी संजय मोहिते हे सुमारे 15 वर्षांपूर्वी रत्नागिरीत अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यामुळे कोकणातील रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्यांना चांगली माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे
www.konkantoday.com