रत्नागिरी जिल्ह्यात आज ५६ पॉझिटिव्ह,आज ८८ रुग्ण कोरोनामुक्त ,एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ९२९वर पोहोचली आहे. आज ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ३८ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८८.७६ आहे. आज रत्नागिरीतील ५९वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या २९१वर पोहोचली आहे. मृतांची टक्केवारी ३.६७ टक्के इतकी आहे,
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
राजापूर ६
लांजा २
चिपळूण ५
रत्नागिरी १४
दापोली १
एकूण २८
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
रत्नागिरी १०
चिपळूण ३
खेड ७
दापोली ३
गुहागर ४
मंडणगड १
एकूण २८
www.konkantoday.com