
चिपळूण नगराध्यक्ष बडतर्फ प्रस्तावावर १४ ऑक्टोबरला सुनावणी
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे यावर १४ तारखेला सुनावणी होणार आहे खेराडे यांनी केलेल्या १९ कामावर महाविकास आघाडीच्या १८ नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे व या प्रकरणाची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे असा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे दिला आहे
www.konkantoday.com