रत्नागिरी जिल्ह्यात बहात्तर लाखाचा ऑक्सिजन प्लान्ट तसेच प्लाज्मा थेरेपी सुरू होणार -नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते यासाठी आता जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येणार आहे यासाठी बहात्तर लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे तसेच आठ दिवसांमध्ये रत्नागिरी शासकीय रुग्णालयात प्लाज्मा थेरेपी सुरू केली जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे असेही ते म्हणाले
www.konkantoday.com