कर्ज प्रकरण करून देतो असे सांगून फसवणूक ,आणखी एक गुन्हा दाखल

कारवांचीवाडी येथे राहणारे प्रकाश घाणेकर यांना कर्ज प्रकरण करून देतो असे सांगून त्यांची सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रकाश उर्फ अमोल मुरकर राहणार फणसोप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवांचीवाडी येथील राहणारे प्रकाश घाणेकर यांना आरोपी अमोल याने तुम्हाला कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले त्यासाठी त्याने घाणेकर यांचे कडून सत्तर हजार घेतले प्रत्यक्षात कोणतेही कर्ज त्यांना मिळवून दिले नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाणेकर यांनी शहर पोलिस स्थानकात अमोल मुरकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button