रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय

सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून राज्य परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) १ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. त्यामुळे १५ वर्षांवरील रिक्षा भंगारात काढाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button